Marathi News Photo gallery Special photos of Karan Singh Grover and Bipasha Basu's pool party have gone viral
करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बासू यांची खास पूल पार्टी, ‘ते’ फोटो तूफान व्हायरल
करण सिंह ग्रोवर हा कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे करण सिंह ग्रोवर याचा आज 42 वा वाढदिवस आहे. करण आपल्या कुटुंबासोबत खास पद्धतीने वाढदिवस हा साजरा करताना दिसतोय. आता करण सिंह ग्रोवर याचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.