Marathi News Photo gallery Special photos of Salman Khan's father Salim Khan and mother Salma have gone viral
सलमान खानचे आई वडील पोहचले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, खास फोटो व्हायरल
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. नुकताच सलमान खान हा विदेशात गेलाय. आता नुकताच सलमान खान याच्या आई वडिलांचे खास फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सलमान खानच्या आई वडिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.