तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे हे फोटो हळदीच्या प्रोग्राॅममधील असल्याचे दिसतंय. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे धमाल करताना दिसत आहेत.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे मित्रांच्या हळदीमध्ये पोहचले. मात्र, यावेळी सर्वांच्या नजरा या तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्याकडे दिसल्या.
विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे हे फोटो चाहत्यांना जबरदस्त आवडताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.
तेजस्वी प्रकाश या फोटोंमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे एकमेकांना काही दिवसांपासून डेट करत आहेत.