Indian Recipes : ब्रेकफास्ट करायचाय? मग झटपट टेस्टी थालीपीठ बनवा, पाहा रेसिपी

| Updated on: Apr 19, 2021 | 7:16 AM

तुम्हाला कमी वेळेत आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही घरी बेसनच्या पीठाचे थालीपाठ बनवा.

1 / 5
तुम्हाला कमी वेळेत आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही घरी बेसनच्या पीठाचे थालीपाठ बनवा. यासाठी तुम्हाला वेळही कमी लागेल आणि टेस्टी देखील होती.

2 / 5
यासाठी तुम्हाला एक वाटी बेसन पीठ, आले-किसलेले छोटे तुकडे, हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली, दही एक कपपेक्षा कमी, चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, टोमॅटो चिरलेला, मीठ - चवीनुसार

3 / 5
भांड्यात दही घाला आणि त्यात पाणी घालून गुळगुळीत करा. यानंतर बेसन पीठ, मीठ घालून 20 मिनिटे ठेवा.

4 / 5
त्यानंतर उरलेले मसाले जसे टोमॅटो, आले, लाल तिखट, कांदा इत्यादी मिसळा. गरजेनुसार पाणी घाला आणि पीठ तयार करा.

5 / 5
यानंतर पॅनमध्ये तेल घाला आणि गरम करा. नंतर पीठ घालून दोन्ही बाजूंनी बेक करावे. त्यानंतर चटणीबरोबर तुम्ही हे टेस्टी बेसनाचे थालीपाठ सर्व्ह