Marathi News Photo gallery Sports photos After win against south Africa team india captain rohit sharma big statement on capetown pitch india vs south africa 2nd test
IND vs SA | ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने कोणाला तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला?
IND vs SA | टीम इंडियाने केप टाऊनमध्ये टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 विकेटने हरवलं. भारतीय टीमने हा सामना 5 सेशन पूर्ण होण्याआधीच जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या कॅप्टनने काही लोकांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिलाय. टीम इंडियाचा कॅप्टन असं का बोलला? हे जाणून घेण महत्त्वाच आहे.