Photo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या Love Life वर बनतेय फिल्म, सर्व खाजगी गोष्टी येणार जगासमोर
रोनाल्डोच्या प्रेयसीने स्वत: याबाबतची माहिती दिली असून लवकरच ही फिल्म नेटफ्लिक्सवर येणार आहे.
-
-
जागतिक फुटबॉलमधील सर्वात आघाडीचा नाव म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo). रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिगेज जी एक प्रसिद्ध मॉडेल आहे. (Georgina Rodriguez). ती सध्या एका फिल्म प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. (Cristiano Ronaldo Girlfriend Georgina Rodriguez And his Love Story will Come in a Film)
-
-
रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना करत असलेली फिल्म एक डॉक्यूमेंट्री फिल्म आहे. ही फिल्म रोनाल्डो आणि तिच्या प्रेमकहानीवर आधारीत आहे. या फिल्ममधून रोनाल्डोच्या खाजगी जीवनातीलअनेक गुपितं उलगडणार हे नक्की.
-
-
विशेष म्हणजे या फिल्मचं नाव ही रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडच्या नावावरुनच देण्यात आलं आहे. ही फिल्म म्हणजे ‘जॉर्जिना’ लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
-
-
रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना हीने एप्रिलमध्ये सोशल मीडियाद्वारे सर्वात आधी या फिल्महद्दल माहिती दिली होती.