Hardik Pandya : नताशाकडून शुभेच्छा नाहीत, पण हार्दिककडून या खास व्यक्तीला LOVE YOU चा रिप्लाय
Hardik Pandya : टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हार्दिकने फायनलमध्ये कमालीच प्रदर्शन केलच. पण त्याचवेळी पत्नी नताशाने त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत, हा चर्चेचा विषय ठरलाय.