Marathi News Photo gallery Sports photos Icc odi world cup 2023 final india vs australia at narendra modi stadium Ahmedabad team india supporters in huge number special photos
Cricket World Cup Fina | जिथे नजर जाईल तिथे निळा सागर, असं दृश्य तुम्ही पाहिलं नसेल, खास PHOTOS
Cricket World Cup Fina | टीम इंडिया अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळत आहे. समोर ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. आज नरेंद्र मोदी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात एक अभूतपूर्व दृश्य आहे. डोळ्याच पारण फेडणार हे दृश्य आहे.