IND vs AUS: Ravindra Jadeja ची विकेट काढून Nathan Lyon ने आशिया खंडात रचला नवीन विक्रम

| Updated on: Mar 01, 2023 | 12:37 PM

IND vs AUS: रविंद्र जाडेजाच्या विकेटमुळे नाथन लियॉनच्या नावावर या रेकॉर्डची नोंद झालीय. एक कीर्तिमान त्याने प्रस्थापित केला आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे.

1 / 5
इंदोर कसोटीत टीम इंडिया बॅकफुटवर आहे. लंचला खेळ थांबलाय, तेव्हा टीम इंडियाच्या 84 रन्समध्ये 7 विकेट गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लियॉनने या कसोटीत विशेष कामगिरी केली. त्यामुळे संपूर्ण आशियामध्ये त्याचं नाव झालय. त्याने शेन वॉर्नचा रेकॉर्ड मोडला.

2 / 5
रविंद्र जाडेजाची विकेट घेऊन नाथन लियॉनने हा रेकॉर्ड केला. आशिया खंडात सर्वाधिक विकेट घेणारा परदेशी गोलंदाज बनलाय.

3 / 5
नाथन लियॉनने आशिया खंडात सर्वाधिक विकेट घेण्याचा शेन वॉर्नचा रेकॉर्ड मोडला. याआधी 127 विकेटसह हा रेकॉर्ड वॉर्नच्या नावावर होता. जाडेजाला बाद करुन लियॉनने आशिया खंडातील 128 वी विकेट काढली.

4 / 5
त्याआधी नाथन लियॉनने पुजाराला सर्वाधिक वेळ बाद करण्याच्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या रेकॉर्डशी  बरोबरी केली. दोघांनी आतापर्यंत 12-12 वेळा पूजाराला आऊट केलय.

5 / 5
बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये नाथन लियॉन सर्वात यशस्वी बॉलर आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टॉप 5 मध्ये लियॉनच स्थान आहे.