IND vs ENG : रोहित शर्माच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, आता नावावर केला हा रेकॉर्ड

| Updated on: Jun 27, 2024 | 10:48 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड सामना यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला आहे. पण तिथपर्यंत रोहित शर्माने 26 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. या धावा करताच रोहित शर्माच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.

1 / 5
उपांत्य फेरीत इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली. रोहित शर्माने 26 चेंडूत 37 धावांची खेळी केली आणि एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.24 धावा करताच त्याने विक्रमाची नोंद केली आहे.

2 / 5
रोहित शर्माने कर्णधार म्हणून 5000 धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. तर महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या स्थानावर आहे.

3 / 5
विराट कोहलीने कर्णधार असताना 12883, धोनीने 11207, मोहम्मद अझरुद्दीनने 8095, सौरव गांगुलीने 7643 आणि आता रोहित शर्माने 5000 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

4 / 5
रोहित शर्माने टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार जयवर्धने याला मागे टाकलं आहे. जयवर्धनने 111 चौकार मारले आहेत. आता सहा चौकारांसह रोहितच्या नावावर 11 चौकार झाले आहेत.

5 / 5
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.