Virushka | शंभराव्या कसोटीआधी विराट आणि अनुष्काची खास मुव्हमेन्ट कॅमेऱ्यात कैद
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) आज करीयरमधील 100 वा कसोटी सामना खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी विराटला BCCI कडून सन्मानित करण्यात आलं.