IND vs SL : युजवेंद्र चहलने रचना नवीन इतिहास…जसप्रीत बुमराहला देखील टाकले मागे!
टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने पुन्हा एकदा लय पकडलेली दिसते आहे. काही महिन्यांपूर्वी खराब फॉर्ममध्ये गेल्याने आणि नंतर टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्याने युझवेंद्र चहलच्या कारकिर्दीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात चहलने एक खास इतिहास आहे.