IND vs WI : पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेचं नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर उपकर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणे याच्याकडे सोपवली आहे.