ऋषभ पंतने मागील काही सामन्यांतील अप्रतिम कामगिरीमुळे जगभरात नाव कमावलं आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली असून त्याची बहिणही इन्स्टाग्रामवर बरीच प्रसिद्ध आहे.
ऋषभच्या बहिनीचं नाव साक्षी पंत असं असून ती सध्या इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी राहत आहे.
साक्षी पंतचे इन्स्टाग्रामवर बरेच चाहते असून तब्बल 94 हजार लोक तिला फॉलो करतात. तर ती केवळ 34 लोकांनाच फॉलो करते.
साक्षीच्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहता तिला भटकंतीचा शौक असल्याचे दिसून येते. ती सतत वेगवेगळ्या जागी फिरताना दिसून येते.
साक्षीला भाऊ ऋषभला आयपीएलच्या सामन्यांवेळी सपोर्ट करताना मैदानात पाहिलं गेलं आहे.