CSK IPL 2023 : साधेपणा, सिंपलनेसमध्ये दडलय CSK खेळाडूच्या पत्नीच सौंदर्य
CSK IPL 2023 : आयपीएलचा 16 वा सीजन सुरु झाला आहे. नेहमीप्रमाणे चेन्नई सुपर किंग्सची टीम चर्चेत आहे. चेन्नईची टीम आतापर्यंत तीन सामने खेळली आहे. दोन मॅचमध्ये त्यांनी विजय मिळवलाय.
1 / 5
ही आहे MS Dhoni च्या CSK टीममधील खेळाडूची पत्नी. साधेपणा, सिंपलनेसमध्ये तिचं सौंदर्य दडलय. प्रसिद्धीच्या झोतापासून ती नेहमी लांब असते.
2 / 5
कॉ़लेजमध्ये असताना अंबाती रायडू चेन्नुपल्ली विद्याच्या प्रेमात पडला. वर्ष 2009 मध्ये दोघांनी लग्न केलं. आयपीएल मॅचेस दरम्यान चेन्नुपल्ली विद्या अनेकदा स्टेडियममध्ये दिसते.
3 / 5
चेन्नुपल्ली विद्याच सौदर्य तिच्या साधेपणामध्ये दडलं आहे. दोघे एकाच कॉलेजमध्ये होते.
4 / 5
कॉलेजमध्ये असताना चेन्नुपल्ली विद्या आणि अंबाती रायडूमध्ये बोलणं सुरु झालं. पुढे मैत्री प्रेमात बदलली.
5 / 5
चेन्नुपल्ली विद्या आणि अंबाती रायडूने 14 फेब्रुवारी 2009 मध्ये लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.