IPL 2023 Mystrey Girl : वेड लावले प्रेमाचे, जिथे-तिथे KKR च्या मिस्ट्री गर्लची चर्चा
IPL 2023 Mystrey Girl : आयपीएलच्या प्रत्येक सीजनमध्ये मिस्ट्री गर्ल चर्चेत येतात. आता सुद्धा एका मिस्ट्री गर्लने सोशल मीडिया व्यापून टाकलाय.
shanaya kapoor feature
Image Credit source: instagram
-
-
IPL 2023 मध्ये KKR विरुद्ध RCB मॅच दरम्यान एक मिस्ट्री गर्ल दिसली. अजूनही जिथे-तिथे तिचीच चर्चा आहे.
-
-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लेक सुहानासोबत ती मॅच पहायला कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर आली होती.
-
-
आयपीएलच्या प्रत्येक सीजनमध्ये मिस्ट्री गर्ल चर्चेत येतात. आता सुद्धा एका मिस्ट्री गर्लने सोशल मीडिया व्यापून टाकलाय.
-
-
मॅच दरम्यान स्टेडियममधील तिच्या अदाच सगळ्यांना भावल्या. त्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा आहे.
-
-
आपण ज्या मिस्ट्री गर्ल बद्दल बोलतोय, तिचं नाव शनाया कपूर असून ती अभिनेते संजय कपूर यांची मुलगी असून सुहाना खानची चांगली मैत्रीण आहे.