IPL 2023 : RCB च्या एका खेळाडूच्या बायकोसमोर अभिनेत्री फेल, लुक्स पाहून प्रेमात पडाल
IPL 2023 : आयपीएलमध्ये काही खेळाडूंच्या पत्नी फक्त नाव नाही, तर त्यांच्या ग्लॅमरस अदांसाठी सुद्धा ओळखल्या जातात. आयपीएल 2023 मध्ये परदेशी खेळाडूंचा जलवा कायम आहे. आयपीएलमध्ये खेळाबरोबर ग्लॅमरची सुद्धा चर्चा होते.