नवरा IPL टीमचा कॅप्टन, बायकोकडे दारुचा स्वाद चाखण्याच काम
अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत SA20 लीगमध्ये सनरायजर्सची फ्रेंचायजी ईस्टर्न कॅपला चॅम्पियन बनवलं होतं. या यशामागे त्याची कठोर मेहनत आहे. यात त्याच्या बायकोच सुद्धा महत्त्वाच योगदान आहे.
1 / 5
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एडन मार्करमच्या क्रिकेट करिअरमध्ये मोठा बदल झालाय. हा खेळाडू क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लीग आयपीएलमध्ये कॅप्टनशिप करताना दिसणार आहे. मार्करमला सनरायजर्स हैदराबादने कॅप्टन बनवलय. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत SA20 लीगमध्ये सनरायजर्सची फ्रेंचायजी ईस्टर्न कॅपला चॅम्पियन बनवलं होतं. आता एडन मार्करमवर आयपीएलमध्ये टीमला विजेता बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
2 / 5
एडन मार्करमच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत आहे. यात त्याच्या बायकोच सुद्धा महत्त्वाच योगदान आहे.
3 / 5
एडन मार्करमची बायको निकोल डॅनियली ओ कॉनर अनेकदा नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये जाते. अलीकडेच तिचा एक इमोशनल फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात निकोल रडताना दिसली होती. खरंतर निकोलच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कारण SA 20 लीगच्या सेमीफायनल मॅचमध्ये तिचा नवरा एडन मार्करमने शतक ठोकलं होतं
4 / 5
एडन मार्करमच्या टॅलेंटबद्दल सर्वांनाच माहित आहे. त्याची पत्नी सुद्धा तितकीच हुशार आहे. निकोल एक बिझनेसवुमन आहे. तिचा स्वत:चा ऑनलाइलन ज्वेलरीचा बिझनेस आहे.
5 / 5
ज्वेलरी बिझनेसशिवाय निकोल डॅनियली ओ कॉनर दारुचा स्वाद चाखण्याच सुद्धा काम करते. ती वेगवेगळ्या प्रकारच्या दारुचा स्वाद घेऊन त्याच्या क्वालिटीबद्दल माहिती देते. निकोल त्याशिवाय एका चॅरिटी संस्था अब्बा हाऊसशी सुद्धा संबंधित आहे. ज्यात ती अनाथ मुलांना घर मिळवून देण्यासाठी काम करते.