Chetan Sharma Selector : चेतन शर्मा पुन्हा सिलेक्टर, IPL 2023 मध्ये फ्लॉप झालेल्या खेळाडूला बनवलं कॅप्टन

| Updated on: Jun 16, 2023 | 12:55 PM

Chetan Sharma Selector : चेतन शर्मा यांनी टीम निवडताना फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सच्या प्लेयपला ड्रॉप केलं. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली टीम निवडण्यात आली.

1 / 5
टीम इंडियाचे माजी चीफ सिलेक्टर चेतन शर्मा पुन्हा एकदा सिलेक्टरच्या भूमिकेत आहेत. दुलीप ट्रॉफीसाठी त्यांनी नॉर्थ झोनची टीम निवडलीय. एका स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा यांना टीम इंडियाच्या मुख्य सिलेक्टर पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

2 / 5
चेतन शर्मा यांनी नॉर्थ झोनची टीम निवडलीय. मनदीप सिंहकडे टीमच नेतृत्व सोपवलय. मनदीप सिंह या आयपीएल सीजनमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळला होता. तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.

3 / 5
मनदीप सिंहने केकेआरसाठी 3 सामन्यात फक्त 14 धावा केल्या. या खेळाडूचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड शानदार आहे. रणजी ट्रॉफीच्या सीजनमध्ये त्याने 10 डावात 463 धावा केल्या आहेत.

4 / 5
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सिलेक्शन कमिटीने मुंबई इंडियन्सच्या नेहल वढेराला स्थान दिलं नाही. आयपीएल सीजनमध्ये नेहल वढेराने शानदार प्रदर्शन केलं होतं. तुम्हाला धक्का बसला असेल पण चेतन शर्मा टीम इंडियाचे सिलेक्टर झालेले नाहीत.

5 / 5
नॉर्थ झोनची टीम: प्रभसिमरन सिंह, प्रशांत चोपड़ा, ध्रुव शौरे, अंकित कल्सी, मनदीप सिंह (कॅप्टन), अंकित कुमार, पुल्कित नारंग, निशांस सिंधु, मनन वोहरा, जयंत यादव, बलतेज सिंह, वैभव अरोड़ा, हर्षित राणा, सिद्धार्थ कौल आणि आबिद मुश्ताक.