भारताचा खेळाडू भारताविरुद्धच खेळणार! टी 20 वर्ल्ड कपमध्ये येणार आमेसामने!

| Updated on: Jan 23, 2024 | 6:00 PM

T20 World Cup 2024 | आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा 1 ते 29 जून दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यूएसए आणि वेस्ट इंडिज यांच्याकडे या स्पर्धेचं संयुक्त यजमानपद आहे.

1 / 6
उनमुक्त चंद याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 2012 साली अंडर 19 वर्ल्ड कप मिळवून दिला. आता हाच उनमुक्त  भारताविरुद्धच खेळताना दिसण्याची शक्यता आहे. उनमुक्त अमेरिकेकेडून खेळताना दिसू शकतो.

2 / 6
उनमुक्त मार्च 2024  पासून अमेरिककडून क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात करणार आहे.  उनमुक्त अटी आणि शर्थी पूर्ण केल्या आहेत. उनमुक्तला अमेरिकेकडून टी 20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळाली, तर तो टीम इंडिया आणि पाकिस्तान विरुद्ध खेळताना दिसेल.

3 / 6
टीम इंडिया आणि यूएसए टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी  एकाच ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे टीम इंडिया आणि यूएसए सामना होणार हे निश्चित आहे.

4 / 6
उनमुक्तने 2012 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 111 धावांची निर्णायक खेळी केली होती. उनमुक्तला त्या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.

5 / 6
उनमुक्त भारतात देशांतर्गत क्रिकेटही खेळला. मात्र त्याला सिनिअर टीममध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे उनमुक्तने भारताला रामराम ठोकला. परदेशात क्रिकेट खेळण्यासआठी निघाला. आता उनमुक्त बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि यूएसएसाठी टी 20 फ्रँचायजी लीग स्पर्धेत खेळतो.

6 / 6
टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामना 12 जून रोजी होणार आहे. आता यूएसएकडून वर्ल्ड कपसाठी उनमुक्तची निवड झाल्यास, तो टीम इंडिया विरुद्ध खेळू शकतो.