IPL 2024 : विराट कोहलीचा आरसीबी संघ आतातरी जेतेपद जिंकणार का? नव्या सहा खेळाडूंमुळे अशी असेल प्लेइंग इलेव्हन!

| Updated on: Dec 20, 2023 | 5:14 PM

आयपीएल 2024 अर्थात स्पर्धेचं 17वं पर्व लवकरच सुरु होणार आहे. यासाठी आता दहा संघ सज्ज असून कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता आतापासूनच आहे. आरसीबीच्या पदरी अजूनही निराशाच आहे. त्यामुळे नव्या सहा खेळाडूंच्या भरतीमुळे जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.

1 / 14
IPL 2024 : विराट कोहलीचा आरसीबी संघ आतातरी जेतेपद जिंकणार का? नव्या सहा खेळाडूंमुळे अशी असेल प्लेइंग इलेव्हन!

2 / 14
आरसीबीने मिनी लिलावात सहा खेळाडू घेतल्याने प्लेइंग इलेव्हनचं उत्तर सोपं झालं आहे. मागील पर्वात जे खेळाडू खेळले होते तेच खेळाडू यावेळीही खेळणाऱ्या संघात दिसतील. कारण टॉप 4 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आरसीबीच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असेल ते जाणून घेऊयात

3 / 14
फाफ डुप्लेसिस: आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस या वेळीही सुरुवात करेल याची खात्री आहे. कारण डुप्लेसिसने गेल्या मोसमात 14 सामन्यांत एकूण 730 धावा केल्या होत्या. त्यामुळे यावेळीही डुप्लेसिस सुरुवात करेल.

4 / 14
विराट कोहलीने गेल्या पर्वात फाफ डुप्लेसिससोबत ओपनिंगला आला होता. त्याने 14 सामन्यांत एकूण 639 धावा केल्या आहेत. त्यामुळे किंग कोहली डुप्लेसिससह डावाची सुरुवात करेल.

5 / 14
रजत पाटीदार आरसीबीकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. 2022 मध्ये आरसीबीसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाटीदारने 8 सामन्यांत 333 धावा केल्या. त्यामुळे रजत तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता जास्त आहे.

6 / 14
आरसीबीकडून चौथ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल उतरेल यात काही शंका नाही. गेल्या मोसमात त्याने याच क्रमांकावर फलंदाजी करताना 400 धावा केल्या होत्या. त्यामुळे यावेळीही तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

7 / 14
आरसीबीत नव्याने एंट्री करणारा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन पाचव्या क्रमांकावर उतरू शकतो. मागच्या पर्वात मुंबई इंडियन्ससाठी 16 सामन्यात खालच्या क्रमाने फलंदाजी करणाऱ्या ग्रीनने एकूण 452 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला पाचव्या स्थानावर संधी मिळू शकते.

8 / 14
डावखुरा फिरकीपटू महिपाल लोमरारला सहाव्या क्रमांकावर संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण महिपालने गेल्या पर्वात आरसीबीसाठी 12 सामने खेळले होते. त्यामुळे यावेळीही त्याला याच स्थानावर संधी मिळू शकते.

9 / 14
दिनेश कार्तिक यावेळीही आरसीबीसाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून दिसणार आहे. तसेच सातव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिका बजावेल.

10 / 14
आरसीबीचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज प्लेइंग इलेव्हनमध्ये 100 टक्के असणार आहे. कारण गेल्या मोसमात 14 सामन्यांत 19 बळी घेतले होते. आता तर दोन बाउंसमुळे वेगवान गोलंदाजांना अधिकचा फायदा आहे.

11 / 14
आरसीबीकडून गेल्या पर्वात 7 सामने खेळणाऱ्या विजय कुमार वैशाकने 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे सामन्यांच्या पूर्वार्धात कर्नाटकच्या वेगवान गोलंदाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

12 / 14
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपली हा देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. मागच्या पर्वात दुखापतीमुळे स्पर्धेतून अर्ध्यावरच बाहेर पडला होता. त्याच्या खेळण्याने आरबीसीची ताकद बऱ्यापैकी वाढेल.

13 / 14
आयपीएल 2023 मध्ये आरसीबीसाठी 7 सामने खेळणारा फिरकी गोलंदाज कर्ण शर्माने एकूण 10 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे यावेळीही आरसीबी संघाच्या फिरकीपटू निवडीत कर्णचे नाव आघाडीवर असेल.

14 / 14
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार दीपराज, मोहम्मद वैशाख, मोहम्मद अकादमी. , मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करण, लकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.