Team India : म्हातारपणी टीम इंडियाचे खेळाडू कसे दिसतील? कधी विचार केला आहे का? मग बघा एका क्लिकवर
Old Cricketer : एसके एमडी अबू साहित या कलाकाराने टीम इंडियातील दिग्गज क्रिकेटपटू म्हातारे झाल्यावर कसे दिसतील याचं चित्रण केलं आहे. काही खेळाडूंना तर ओळखणं देखील कठीण होणार आहे.