ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाच्या हालचालीचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. कारण ग्रह आणि नक्षत्रांचा थेट जीवनाशी संबंध आहे. या वर्षी अनेक ग्रह आपला वेग बदलतील. त्यात न्यायचीदेवता शनिदेवाचाही समावेश आहे. शनिदेव 5 जूनपासून दिशा बदलणार आहेत आणि 23 ऑक्टोबरपर्यंत या स्थितीत राहतील. शनीच्या प्रतिगामी म्हणजेच उलट हालचालीचा सर्वाधिक जास्त प्रभाव या ४ राशींवर पडेल.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.