Marathi News Photo gallery Success Story Dadasaheb Bhagat office boy in Infosys, now owns two companies marathi news
Success Story : कधी इन्फोसिसमध्ये होता ऑफिस बॉय, आज दोन कंपन्यांचा मालक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात बीडमधील दादासाहेब भगत यांच्या कामाचे कौतूक केले होते. कधीकाळी इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय असणारे भगत आज दोन कंपन्याचे मालक आहेत. आता त्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे.