Sumbul Touqeer | इमलीने लावली हाताला मेहंदी, वडिलांच्या लग्नात धमाल करताना दिसत आहे सुंबुल ताैकीर

| Updated on: Jun 16, 2023 | 3:37 PM

टीव्ही अभिनेत्री सुंबुल ताैकीर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुंबुल ताैकीर ही काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये काही खास धमाल करण्यात सुंबुल ताैकीर हिला यश मिळाले नाही. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सुंबुल ताैकीर हिची बघायला मिळते.

1 / 5
सुंबुल ताैकीर हिला खरी ओळख ही इमली या मालिकेतूनच मिळालीये. इमलीनंतर सुंबुल ताैकीर ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झाली. विशेष म्हणजे बिग बाॅस 16 च्या घरात सहभागी होणारी ती वयाने सर्वात लहान सदस्य होती.

2 / 5
बिग बाॅसच्या घरात म्हणावा तेवढा धमाका करण्यात नक्कीच सुंबुल ताैकीर हिला यश मिळाले नाही. नेहमीच सुंबुल ताैकीर ही बिग बाॅसच्या घरात मोठ्या वादात अडकल्याचे बघायला मिळाले.

3 / 5
काही दिवसांपूर्वीच सुंबुल ताैकीर हिने जाहिर केले की, लवकरच तिचे वडील हे लग्न बंधनात अडकणार आहेत. सुंबुल ताैकीर हिच्या वडिलांचे हे दुसरे लग्न असणार आहे.

4 / 5
सुंबुल ताैकीर हिच्या कुटुंबामध्ये तिचे वडील, एक लहान बहीण आणि तिच होते. आता सुंबुल ताैकीर हिच्या कुटुंबामध्ये तिच्या नव्या आईचे देखील आगमन होणार आहे.

5 / 5
सुंबुल ताैकीर हिच्या वडिलांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. नुकताच सुंबुल ताैकीर हिने वडिलांच्या मेहंदीचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केल्याचे दिसत आहे.