Suniel Shetty | सुनील शेट्टीने मनातील खदखद व्यक्त करत अक्षय कुमारबद्दल केले मोठे विधान, आम्ही दोघे कधीच…
बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टी नेहमीच चर्चेत असतो. सर्वांनाच माहिती आहे की, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी खूप चांगले मित्र आहेत. अक्षय कुमार याचा नुकताच एक चित्रपट रिलीज झालाय. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत.