Sunny Deol | सनी देओल लहानपणापासून ‘या’ मोठ्या आजाराशी झुंजतोय, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
सनी देओल हा त्याच्या गदर 2 चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. सनी देओल मुलाखतींमध्ये मोठे खुलासे करताना दिसत आहे. सनी याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने मोठा खुलासा हा केला आहे. सनी देओल याचे हे बोलणे ऐकून त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या गदर 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत.
2 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनी देओल हा अत्यंत मोठा खुलासा करताना दिसला आहे. सनी देओल लहानपणापासून एक गंभीर आजाराने ग्रस्त आहे.
3 / 5
सनी देओल म्हणाला की, मी आजारग्रस्त होतो. मात्र, शाळेमध्ये मला अभ्यास करत नाही म्हणून कितीतरी वेळा मारले आहे. पण त्यांना काय माहिती मला कोणत्या आजाराची लागण आहे.
4 / 5
5 / 5
सनी देओल याचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सनी देओल म्हणाला की, मला अजूनही लिहिलेले वाचण्यास समस्या येतात. मी नेहमीच म्हणतो की, मला लिहिलेले वाचायला देण्यापेक्षा मला काय बोलायचे ते सांगा.