बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या गदर 2 चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे सनी देओल याचा हा चित्रपट कमाईमध्ये मोठा धमाका करताना दिसत आहे. अनेक रेकाॅर्ड हा चित्रपट तोडत आहे.
विशेष म्हणजे सनी देओल हा कोट्यावधी संपत्तीचा मालक देखील आहे. मुंबईच्या अत्यंत महागड्या मालबर हिल्स परिसरात सनी देओल याचा आलिशान असा बंगला आहे.
विशेष म्हणजे फक्त मोठे गार्डनच नाहीत अनेक सोई सुविधा या बंगल्यात आहेत. कोट्यावधी किंमत आज या सनी देओल याच्या बंगल्याची नक्कीच आहे.
जीम, थिएटर देखील सनी देओल याच्या या बंगल्यात आहे. विशेष म्हणजे मोठी सुरक्षा या बंगल्यात बघायला मिळते. कोणीही या बंगल्यात परवानगीशिवाय प्रवेश करू शकत नाही.