Sunny Deol : दुर्मिळ क्षण, सनी देओलच्या पत्नीचे काही खास PHOTOS
Sunny Deol : सनी देओल नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहतो. त्यामुळे कुटुंबासोबतचे त्याचे फारसे फोटो उपलब्ध नाहीयत. सनी देओलची पत्नी कोण आहे? असाही अनेकांच्या मनात प्रश्न आहे. आता सनी देओलचे पत्नी आणि मुलासोबतचे काही खास फोटो समोर आलेत.