Dono | सनी देओल याच्या लेकाचा पहिलाच चित्रपट फ्लाॅप, राजवीर देओल याला मोठा झटका
सनी देओल याचा काही दिवसांपूर्वीच गदर 2 हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने मोठा धमाका केला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रेम दिले. गदर 2 हिट ठरल्यापासून सनी देओल याला अनेक चित्रपटांच्या आॅफर आल्याचे सांगितले जातंय.