Sunny Leone | पूलमध्ये शाही नाश्ता करताना दिसली सनी लियोनी, वाईन आणि बरीच काही

| Updated on: Jun 08, 2023 | 4:00 PM

सनी लियोनी ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सनी लियोनी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सनी लियोनी ही दिसते. नुकताच काही खास फोटो सनी लियोनी हिने शेअर केले आहेत.

1 / 5
सनी लियोनी हिने बाॅलिवूडमध्ये एक खास ओळख नक्कीच मिळवली आहे. सनी लियोनी ही बिग बाॅसमध्येही सहभागी झाली होती. महेश भट्ट यांच्या चित्रपटात जबरदस्त अशी भूमिका सनी लियोनी हिने केलीये.

2 / 5
सनी लियोनी ही मालदीवमध्ये धमाका करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सतत सनी लियोनी ही मालदीवमधील फोटो शेअर करताना दिसत आहे. सनीच्या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय.

3 / 5
नुकताच सनी लियोनी हिने खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सनी लियोनी ही पूलमध्ये शाही पध्दतीने ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. बिकिनी स्टाइल ड्रेस सनी लियोनी दिसत आहे.

4 / 5
नुकताच मालदीवमधून सनी परतली आहे. मात्र, सोशल मीडियावर सनी लियोनी ही सतत मालदीवमधील खास फोटो शेअर करताना दिसत आहेत. सनीने शेअर केलेले फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
सनी लियोनी हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने धमाकेदार पोज दिल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सनी लियोनी हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.