हॉट अँड ब्युटिफूल अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर तिच्या स्टाईलनं सगळ्यांचं मन जिंकतेय.
नवनवीन फोटोशूट आणि तिच्या अदाकारीनं ती रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.
सनीनं पॉर्न इंडस्ट्रीतून येत बॉलिवूडकरांवर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.