Marathi News Photo gallery Suraj Chavan was welcomed in his hometown after winning Bigg Boss Marathi season 5
सूरज चव्हाण याचे मुळगावी गावकऱ्यांनी केले जोरदार स्वागत, 200 किलोचा हार आणि…
Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी सीजन 5'चा फिनाले नुकताच झालाय. विशेष म्हणजे बारामतीचा सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी 5 चा विजेता ठरलाय. सूरजचे जोरदार काैतुक हे केले जातंय. शुभेच्छांचा वर्षाव सूरज चव्हाण याच्यावर केला जातोय. आता सूरजच्या गावात त्याचे जोरदार स्वागत करण्यात आलंय.