Sushmita Sen च्या लेकीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने लग्न केलं नाही. पण अभिनेत्री दोन मुली दत्तक घेत त्यांना आईचं प्रेम दिलं. सुष्मिताची मोठी मुलगी रेने कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटौ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.