Marathi News Photo gallery Sushmita sen sumona chakraborty celebrates durga puja navratri 2023 by doing dhunuchi dance
Durga Puja 2023 | सुष्मितापासून सुमोनापर्यंत या अभिनेत्री दुर्गा मातेच्या भक्तीत बुडाल्या, जोरदार केला धुनुची डान्स
देशभरात नवरात्र उत्साहात साजरी करण्यात आलीये. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्रींनी दुर्गा मातेसमोर नृत्य सादर केलंय. हे धुनुची नावाचं नृत्य आहे. या नृत्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी हे नृत्य केले जाते.