कायम एकापेक्षा एक सिनेमांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आता तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
तापसीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त तापसीच्या फोटोंची चर्चा आहे.
पारंपरिक लूकमध्ये दिसणारी तापसी सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. तापसीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
तापसीच्या नव्या सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते कायम असतात. अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
तापसी सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षावर करत असतात.