EID -2022 – ईदच्या निमित्ताने काढा ‘या’ मेहंदीच्या ट्रेंडी डिझायन्स
पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी केली जाते. जगभरातील मुस्लिम लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी घरी पंचपक्वान्न बनवले जाते. या दिवशी महिला नवीन कपडे घालतात. ईदच्या एक दिवस आधी महिला हातावर मेहंदी काढतात
1 / 4
पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी केली जाते. जगभरातील मुस्लिम लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी घरी पंचपक्वान्न बनवले जाते. या दिवशी महिला नवीन कपडे घालतात.
2 / 4
ईदच्या एक दिवस आधी महिला हातावर मेहंदी काढतात. या मेहंदीचा वास आणि सुंदर रंग हातांचे सौंदर्य खुलवण्याबरोबरच ईदच्या वातावरणाचीही रंगत वाढवतो.
3 / 4
ईदच्या निमित्ताने तुम्ही चंद्राच्या आकाराचे डिझाईन्सही काढू शकता. तसेच फुलांच्या पानांच्या मेहंदीच्या नक्षी तुम्ही काढू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त हातांच्या मागील भागावर काढल्याने अधिक सुंदर दिसतात आणि हातांच्या सौंदर्यातही भर घालतात.
4 / 4
मोठमोठी फुलं आणि पानांनी बनवलेली ही रचना बहुतेक मुलींना आवडते. कारण ते काढणे देखील खूप सोपे आहे. तसेचकमी वेळात पटकन मेहंदी काढून होते. त्यामुळे घरातील कामातून वेळ काढण्यात तुम्ही अरेबीक मेहंदी नक्की काढू शकता.