TamilNadu Rains: अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 मृत्यू, पुढचे दोन दिवस Red Alert

| Updated on: Nov 11, 2021 | 8:39 AM

हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

1 / 5
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2010 पासून भारतात चक्रीवादळामुळे 748 लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे, चक्रीवादळामुळे दरवर्षी सरासरी 72  लोकांचा मृत्यू होत आहे. आणि ही चिंतेची बाब आहे की भारतातील प्रगत हवामान अंदाज प्रणाली, तज्ञ मिटरिओलॉजिस्ट असूनही अनेक वेळा तीव्र पावसाचे अंदाज चुकतात. यामुळे एजन्सींना तयारीसाठी कमी वेळ मिळतो.

2 / 5
हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3 / 5
चेन्नईमध्ये संकटात सापडलेल्या आज 1,52,451 लोकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहेत.

4 / 5
आठवड्याच्या शेवटी तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

5 / 5
तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये 20 हून अधिक एनडीआरएफ टीम तैनात केल्या जातील: तामिळनाडूमधील सध्याच्या पूर परिस्थितीवर एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान म्हणाले.