Rohit Sharma : रोहित शर्माच्या या एका सवयीचा अख्ख्या टीमला त्रास, विराट कोहलीकडून खुलासा

| Updated on: Apr 30, 2024 | 3:30 PM

IPL 2024 चा सीजन संपल्यानंतर लगेच 2 जूनपासून T20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच नेतृत्व रोहित शर्माकडे आहे.

1 / 5
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मागच्यावर्षी टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं.

2 / 5
रोहित शर्माला एक सवय आहे, त्याच्या या सवयीमुळे टीममधील सगळेच खेळाडू चांगलेच हैराण होतात. रोहित शर्मा त्याची ही सवय सोडणार का? हा प्रश्न आहे. रोहितच्या त्या सवयीबद्दल विराटने एका मुलाखतीत खुलासा केला होता.

3 / 5
टीम इंडियाच्या प्रत्येक दौऱ्यात रोहित शर्माच्या या सवयीमुळे टीममधले खेळाडू हैराण होतात. ज्यामुळे सर्वांना त्रास होतो, ती सवय नक्कीच चांगली नसेल.

4 / 5
रोहित शर्माला विसरण्याची वाईट सवय आहे. या सवयीमुळे तो कुठेही काहीही वस्तु विसरतो. हॉटेलमधून निघताना रोहित शर्मा कधी पर्स, कधी फोन, कधी आयपॅड तर कधी पासपोर्ट विसरुन जातो.

5 / 5
मी कधी, कोणाला इतक विसरताना पाहिलेलं नाही असं विराट म्हणाला. हॉटेलमध्ये काय विसरलाय? ते रोहितला टीम बसमध्ये बसल्यानंतर आठवतं.