Marathi News Photo gallery Team India captain rohit sharma not wanted to share room with team india player rishabh pant and shikhar dhawan
Rohit Sharma : रोहित शर्माला टीम इंडियातल्या ‘या’ 2 खेळाडूंशी प्रॉब्लेम, रुम शेअर करण्यास नकार
Rohit Sharma : रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे. सध्या त्याला मुंबई इंडियन्सने कॅप्टनशिपच्या जबाबदारीतून मुक्त केलय. पण आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. त्याला टीममधल्या दोन खेळाडूंसोबत प्रॉब्लेम आहे.