Ayodhya ram mandir | ‘मी हयात असेपर्यंत…’, राम मंदिराबद्दल प्रसिद्ध क्रिकेटपटूची इमोशनल पोस्ट

| Updated on: Jan 03, 2024 | 10:50 AM

Ayodhya ram mandir | सध्या देशात राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची चर्चा रंगली आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्घाटन होणार आहे. त्याआधी एका प्रसिद्ध क्रिकेटपटूची भावनिक पोस्ट व्हायरल झाली आहे.

1 / 11
Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir

2 / 11
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्घाटन होणार आहे. सगळ्या देशवासियांच्या नजरा या सोहळ्याकडे लागल्या आहेत.

3 / 11
अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलय. यात क्रिकेटपटूही आहेत.

4 / 11
अयोध्येत राम मंदिर उभ रहाव ही देशातील कोट्यवधी भाविकांची इच्छा होती. श्रद्धा होती. आता हे स्वप्न साकार व्हायला फक्त काही दिवस उरले आहेत.

5 / 11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

6 / 11
राम मंदिर निर्माण कार्य आता अंतिम टप्प्यात आहे. प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याआधी बांधकाम कार्य लवकरात लवकर करण्यावर भर देण्यात येत आहे. मंदिर उद्घाटनाचा भव्य सोहळा असेल.

7 / 11
राम मंदिरासंदर्भात टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच वेंकटेश प्रसादला निमंत्रण मिळालय.

8 / 11
वेंकटेश प्रसाद भारताचे शानदार गोलंदाज होते. 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचे ते बॉलिंग कोच होते.

9 / 11
वेंकटेश प्रसाद यांनी 33 कसोटी सामन्यात भारतासाठी 96 विकेट घेतले. 161 वनडे सामन्यात 196 विकेट काढले.

10 / 11
"मी हयात असेपर्यंत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना व्हावी अशी माझी अपेक्षा आणि इच्छा होती" असं वेंकटेश प्रसाद यांनी म्हटलय.

11 / 11
 "हा सुंदर क्षण आहे, 22 जानेवारीला फक्त राम मंदिराच उद्घाटनच होत नाहीय, तर मी खूप सुदैवी आणि भाग्यवान आहे, मी तिथे उपस्थित राहून माझ्या आयुष्यातील भारताचा खूप सुंदर क्षण अनुभवणार आहे" असं वेंकटेश प्रसाद यांनी म्हटलय.