Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश हिने केले अत्यंत ग्लॅमरस फोटोशूट, समुद्रकिनारी दिसला जबरदस्त लूक

| Updated on: Sep 11, 2023 | 11:02 PM

तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. इतकेच नाही तर तेजस्वी प्रकाश ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील आहे. तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर सक्रिय असते.

1 / 5
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेती आहे. तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
तेजस्वी प्रकाश हिने अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. नागिन मालिकेत धमाकेदार भूमिका करताना तेजस्वी प्रकाश दिसली. तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावरही सक्रिय असते.

3 / 5
नुकताच तेजस्वी प्रकाश हिने तिचे काही अत्यंत ग्लॅमरस फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेजस्वी प्रकाश हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे.

4 / 5
तेजस्वी प्रकाश ही सध्या गोव्यामध्ये सुट्ट्या घालवताना दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हिने हे फोटोशूट समुद्रकिनारी केल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये तेजस्वी प्रकाश हिचा जबरदस्त लूक दिसतोय.

5 / 5
तेजस्वी प्रकाश हिने अत्यंत बोल्ड पोज देत खास फोटोशूट केले आहे. तेजस्वी प्रकाश हिने शेअर केलेले हे फोटो सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.