Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश हिचे ‘ते’ फोटो व्हायरल, चित्रपटासाठी अभिनेत्री देत आहे फिटनेसकडे प्रचंड लक्ष

| Updated on: Sep 15, 2023 | 10:59 PM

तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केलीये. नागिन मालिकेत धमाका तेजस्वीने केलाय.

1 / 5
तेजस्वी प्रकाश हिने टीव्ही मालिकांमध्ये एक अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
तेजस्वी प्रकाश ही काही दिवसांपूर्वीच गोव्यामध्ये धमाल करताना दिसली. तेजस्वी प्रकाश हिने काही दिवसांपूर्वीच गोव्यामध्ये आलिशान घर खरेदी केले.

3 / 5
तेजस्वी प्रकाश ही सध्या आपल्या फिटनेसकडे चांगलेच लक्ष देताना दिसत आहे. नुकताच तेजस्वी प्रकाश ही योगा क्लासच्या बाहेर स्पाॅट झालीये.

4 / 5
तेजस्वी प्रकाश हिने नागिन मालिकेमध्ये धमाका केला. विशेष म्हणजे नागिन 6 हिट ठरले आहे. तेजस्वी प्रकाश  ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील आहे.

5 / 5
तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेता देखील आहे. बाॅलिवूडच्या चित्रपटात धमाका करताना लवकरच तेजस्वी दिसणार असल्याची चर्चा आहे.