दिवाळी पार्टीत तेजस्वी प्रकाश हिचा जलवा, अभिनेत्री दिसली अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये
तेजस्वी प्रकाश ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.