PHOTOS : विठ्ठल-रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी मंदिर सजलं, 36 प्रकारच्या पाच टन फुलांची आरास

| Updated on: Feb 16, 2021 | 9:04 AM

ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे.

1 / 5
वसंत पंचमीच्या मुहूर्तावर  म्हणजेच आज श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आहे.

2 / 5
यासाठी आज मंदिरात खास फुलांची आरास करण्यात आली आहे.

3 / 5
पिवळा झेंडु, शेवंती, लिली, गुलाब, आष्टर अशा वेगवेगळ्या 36 प्रकारच्या पाच टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आली आहे.

4 / 5
ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे. यामध्ये विवाह सोहळ्यासाठी स्वर्गातील देव उपस्थित राहणार असल्याचा देखावा देखील त्यांनी सादर केलेला आहे.

5 / 5
तसंच आज विठ्ठलाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला आहे. आज मंदिरात भक्तांनीही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली आहे.