Khatron Ke Khiladi | स्टंट करताना ‘या’ अभिनेत्रीला गंभीर दुखापत, फोटो पाहून चाहते हैराण

| Updated on: Jun 11, 2023 | 3:16 PM

खतरों के खिलाडी 13 मध्ये स्पर्धेक धमाल करताना दिसत आहेत. खतरों के खिलाडी 13 मध्ये बिग बाॅस 16 मधील अनेक स्पर्धेक हे सहभागी झाले आहेत. दुसऱ्या देशामध्ये खतरों के खिलाडी 13 चे शूटिंग सुरू आहे. आता खतरों के खिलाडी 13 मध्ये एका अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे.

1 / 5
खतरों के खिलाडी 13 ची शूटिंग सध्या सुरू आहे. खतरों के खिलाडी 13 मधील स्पर्धेक सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांसोबत नवे अपडेट शेअर करताना दिसत आहेत.

2 / 5
नुकताच अभिनेत्री नायरा एम बनर्जी हिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नायरा एम बनर्जी हिला मोठी दुखापत झाल्याचे दिसत आहे.

3 / 5
स्टंट करताना नायरा एम बनर्जी हिला ही दुखापत झालीये. नायरा एम बनर्जी हिच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे इतकी मोठी जखम असूनही तिने आपला स्टंट पूर्ण केला.

4 / 5
नायरा एम बनर्जी हिची दुखापत पाहून चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. नायरा एम बनर्जी हिने शेअर केलेला फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

5 / 5
बिग बाॅस 16 मधील शिव ठाकरे आणि अर्चना गाैतम हे देखील खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच खतरों के खिलाडी 13 मधील स्टंट सोडून बेली डान्स करताना शिव दिसला होता.