बाॅलिवूडच्या ‘या’ गोष्टीला घाबरून सलमान खान याच्या अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, अत्यंत धक्कादायक खुलासा
सलमान खान याच्या एका धमाकेदार चित्रपटामध्ये जबरदस्त अभिनय केलेली एक अभिनेत्री बऱ्याच वर्षांपासून चित्रपटापासून दूर आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या होत्या. मोठा चाहता वर्गही अभिनेत्रीचा होता.