सनी देओल – शाहरुख खान यांच्यामधील तो वाद, अखेर एवढ्या वर्षांनी मिटला, पण असा

| Updated on: Aug 26, 2023 | 11:37 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. दुसरीकडे सनी देओल याचा काही दिवसांपूर्वीच गदर 2 हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सनी देओल याचा हा चित्रपट धमाका करताना दिसला आहे.

1 / 5
सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यामध्ये मोठा वाद हा गेल्या काही वर्षांपासून बघायला मिळतो. सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यामध्ये एका चित्रपटामुळे मोठा वाद झाला होता.

2 / 5
शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी जवान या चित्रपटाने प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच सेशनच्या वेळी एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले की, सनी देओलचा गदर 2 बघितला का?

3 / 5
यावर शाहरुख खान हा म्हणाला की, हो बघितला आणि मला खूप आवडला पण. शाहरुख खान याचे हे उत्तर ऐकून अनेकजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

4 / 5
शाहरुख खानचे हे बोलणे ऐकून अशी चर्चा आहे की, शाहरुख खान आणि सनी देओल यांच्यामधील वाद आता मिटला आहे. त्या दोघांनी जुन्या गोष्टी विसरल्या आहेत.

5 / 5
शाहरुख खान याच्या जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये आनंद दिसतोय.