Zara Hat ke Zara Bachke | सारा आणि विकीची जोडी ठरली हिट, जाणून घ्या ‘जरा हटके जरा बचके’चे एकूण कलेक्शन
सारा अली खान आणि विकी काैशल यांचा चित्रपट जरा हटके जरा बचके याने कमाईमध्ये धमाल केली आहे. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. जरा हटके जरा बचके या चित्रपटाने धमाकेदार बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे.