Marathi News Photo gallery The Leela Palace has been specially decorated for the wedding of Raghav Chadha and Parineeti Chopra
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू, लीला पॅलेसची खास सजावट, पाहा फोटो
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. दिल्लीमध्ये यांचा साखरपुडा पार पडला.